Rg. No. YML/BNK/114

Rg. No. YML/BNK/114
ISO 9001:2015 & ISO 27001:2013 CERTIFIED BANK

यवतमाळ अर्बन को-ऑप बँकेतर्फे सामाजिक बांधिलकीतून ‘पाणपोई’चे उद्घाटन

यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत शहरात ‘पाणपोई’चे उद्घाटन करण्यात आले. उन्हाळ्याचा वाढता तडाखा आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बँकेने हा स्तुत्य निर्णय घेतला आहे.