Rg. No. YML/BNK/114

Rg. No. YML/BNK/114
ISO 9001:2015 & ISO 27001:2013 CERTIFIED BANK

विदर्भस्तरीय सहकार परिषद २०२६ आणि स्व. लक्ष्मणराव इनामदार स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

विदर्भस्तरीय भव्य सहकार परिषद २०२६’ आणि ‘स्व. लक्ष्मणराव इनामदार स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धा’ यांचा संयुक्त बक्षीस वितरण समारंभ दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ यांच्या वतीने उत्साहात पार पडला. या सोहळ्याला सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. उदयजी जोशी आणि राष्ट्रीय संघटन मंत्री मा. श्री. संजयजी पाचपोर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून सहकार क्षेत्रातील नवीन आव्हाने आणि संधींवर प्रकाश टाकला. राज्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थीसाठी आयोजित निबंध स्पर्धेतून अनेक दर्जेदार विचार समोर आले. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.