Rg. No. YML/BNK/114
दि यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ येथे स्व. लक्ष्मणराव इनामदार स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या परीक्षकांचा गौरवपूर्ण सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे काही खास क्षणचित्रे