Rg. No. YML/BNK/114

Rg. No. YML/BNK/114
ISO 9001:2015 & ISO 27001:2013 CERTIFIED BANK

दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँकेचा स्तुत्य उपक्रम; कळंब बस स्थानकावर पाणपोईचे उद्घाटन!

दि यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लि., यवतमाळ (शाखा कळंब) तर्फे सामाजिक बांधिलकी जपत कळंब येथील बस स्थानकावर प्रवाशांसाठी पाणपोईचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची तहान भागावी या हेतूने बँकेने हा लोकहितैषी उपक्रम राबविला आहे.या प्रसंगी बँकेचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते,